दोंदे- शिवस्वराज्य दिन अतिशय उत्साहात संपन्न

राजगुरूनगर- शासनाच्या आदेशान्वये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपुर्ण नियमांचे काटेकोर पालन करीत आज ग्रामपंचायत दोंदे या ठिकाणी शिवस्वराज्य दिन अतिशय उत्साहात संपन्न झाला.

या वेळी उपस्थित ग्रामस्थांनी शिवाजी महाराजांच्या आरतीचे वाचन करून त्यांच्या थोर अश्या कार्याचा गौरव करण्यात आला.


यावेळी ग्रामपंचायत सरपंच चंद्रकांत बारणे, उपसरपंच सिद्धार्थ कोहिनकर, ग्रामसेवक निलेश पांडे, ग्रामपंचायत सदस्य हनुमंत कदम,किरण तनपुरे,सौ. नंदा जाधव, सौ.वैशाली सुकाळे सौ.सुनिता बनकर,दत्ता दरवडे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleसावरदरी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण
Next articleसकल जैन समाजाच्या वतीने अनूप मंडळावर कारवाई करण्याची मागणी