सकल जैन समाजाच्या वतीने अनूप मंडळावर कारवाई करण्याची मागणी

वाघोली- जैन समाजाची बदनामी करणे,समाजावरती वेगवेगळे आरोप करणे, जैन समाजाच्या साधू विषयी चुकीचे विधान करणे अशी अनेक कृत्ये या अनुप मंडळाने केलेली असून त्यांच्या या कृत्याबद्दल दंडाला काळ्या रिबन बांधून निषेध केला.अनुप मंडळावर कारवाई करण्यासाठी सकल जैन समाज नगर रोड च्या वतीने लोणीकंद पोलिसांना निवेदन देण्यात या निवेदनातून अनुप मंडळावर कायदेशीर कारवाई करून अनुप मंडळ बरखास्त करावे अशी मागणी या वेळी करण्यात आली.

याप्रसंगी चंद्रशेखर लुकड, मनोज कांकरिया, अतुल चोरडिया, आनंद विहार,गौरव कोठारी, कोमल नहार ,केतन दुग्गड, स्वप्नील बोरा, हर्षद बलदोडा सह इतर जैन समाजाचे तरुण उपस्थित होते.

Previous articleदोंदे- शिवस्वराज्य दिन अतिशय उत्साहात संपन्न
Next articleदोंदे येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण