मनसेचे आळंदी शहराध्यक्ष अजयभाऊ तापकीर यांच्या वाढदिवसानिमीत्त रक्तदान शिबिर संपन्न

आळंदी -राज्यामध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत असल्यामुळे मनसेचे आळंदी शहराध्यक्ष अजय तापकीर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.यावेळी११६ रक्तदात्यांनी रक्तदान केले

यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष समीर भाऊ थिगळे , उपजिल्हाध्यक्ष मनोज शेठ खराबी , मनविसे उपजिल्हाध्यक्ष मंगेश सावंत ,तालुकाध्यक्ष संदीपभाऊ पवार ,नगरसेवक अशोक उमरगेकर , नगरसेवक सचिन गिलबिले , दिनेश घुले नगरसेवक ,अनिकेत तापकीर , खुशालभाऊ तापकीर उपस्थित होते

तसेच दिघी येथील मातृछाया आनंदाश्रम येथे फळ वाटप व गोपाळपुरा येथे वारकऱ्यांना अन्नदान केले.

Previous articleशरद पवारांना शेकापचे कार्यकर्ते भाई मोहन गुंड यांचे मार्मिक पत्र
Next articleआनिता व विशाल या धाडसी दाम्पत्याचे कार्य कौतुकास्पद- ऊमाकांत पारधी