निधन वार्ता- रवींद्र फडके यांचे निधन

चाकण-खेड तालुक्यातील काळुस येथील युवा शेतकरी रवींद्र रामदास फडके (३२) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी, दोन मुली, सुना,  भावजय, चुलते, चुलती असा मोठा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते संजय फडके यांचे बंधू होत.

Previous articleचाकण औद्योगिक परीसरात खंडणी मागणारा सराईत गुन्हेगार अटकेत
Next articleनिधन वार्ता- रवींद्र फडके यांचे निधन