निधन वार्ता- रवींद्र फडके यांचे निधन

चाकण-खेड तालुक्यातील काळुस येथील युवा शेतकरी रवींद्र रामदास फडके (३२) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी, दोन मुली, सुना,  भावजय, चुलते, चुलती असा मोठा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते संजय फडके यांचे बंधू होत.

दशक्रियाविधी
सोमवार दि. २५/०१/२०२१
रोजी पवित्र भामा नदीच्या तीरावर काळेश्वर मंदिर
काळुस ता.खेड, जि. पुणे येथे सकाळी ८:०० वा. होईल

शोकाकुल
फडके, गांडेकर, भोगाडे, पडवळ, पानसरे, वाटेकर, वर्पे, खलाटे, पवळे, तोडकर
समस्त फडके परिवार आप्तेष्ट व नातेवाईक,

समस्त ग्रामस्थ काळुस

Previous articleनिधन वार्ता- रवींद्र फडके यांचे निधन
Next articleमहाळुंगे ( इं) शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा