वैद्यकीय तंत्र शिक्षण क्षेत्रात करियर करण्याची युवकांना संधी ; इच्छुक युवकांनी राजगुरुनगर मधील पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटला संपर्क साधण्याचे आवाहन

राजगुरुनगर-आज संपूर्ण जग करोना संकटात असताना आणि अनेकांचे रोजगारा धोक्यात आले. अनेकांचे रोजगार बुडाले. अनेक युवकांची मनस्थिती या काळात नैराश्याची बनली . करोना काळात सरकार ने इतर कामकाज बंद करण्याचे आदेश दिले असता अत्यावश्यक म्हणून वैद्यकीय सेवेला पुर्ण वेळ दिला. आज अनेक सुशिक्षित वर्ग वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये करिअर करण्यासाठी प्रयत्न करीत आहे पन आरोग्य सेवेतील उपलब्ध असलेल्या रोजगारा बद्दल माहिती नसल्या मुळे या क्षेत्रा कडे तरुणांचे दुर्लक्ष होत आहे. या क्षेत्रात भारतातच नाही तर जगभरात प्रचंड संधी उपलब्ध आहेत . पण वैद्यकीय तंत्रज्ञाना मध्ये खुप प्रगती होत असुन ही सहज मशीन हातळनारे तज्ञ निर्माण होत नाहीत. म्हणून आशा क्षेत्रामध्ये आपले विद्यार्थी वर्ग मागे पडलेला दिसतो . सारासार विचार केल्यास अत्यावश्यक सेवा म्हणून वैद्यकीय क्षेत्रातील गरजे नुसार महाराष्ट्र राज्य सरकार ने इतर क्षेत्रातील पदांची भरती थांबवून वैद्यकीय क्षेत्रात 32 हजार पदांची भरती करण्याचे घोषीत केले आहे .

एकट्या महाराष्ट्रातील आरोग्य क्षेत्रातील जाहिराती पाहिल्या नंतर आपणास लक्षात येते की या क्षेत्रामध्ये करिअर करने किती फायदेशीर आहे. जून 2020 मध्ये ठाणे महानगरपालिका 1911, ससून पुण्यामध्ये ससून रुग्णालय 927, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे 1008 अशा पद भरती ची जाहिरात ही प्रसिद्ध केलि आहे . इच्छुक असणार्यानी नक्की प्रयत्न करावे. शासनानं आरोग्याच्या संबंध संदर्भात विविध क्षेत्रांच्या संदर्भात अनेक जागा उपलब्ध करून दिले आहेत पण विद्यार्थी मिळत नसल्यामुळे जागा रिक्त राहत आहेत .

शासकीय, निम्म शासकीय, रेल्वे, सैन्य दल आणि मालकी हक्काचे हॉस्पिटल आणि परदेशात ही मागणी असनारे क्षेत्र म्हणून आज खऱ्या अर्थाने वैद्यकीय क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांनी यायला हवे आणि करिअर करायला हवे.

सदर क्षेत्रात आपल्या विभागात वैद्यकीय तंत्र तज्ञ निर्माण करुन देण्याची सुवर्ण संधी निर्माण पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट , राजगुरुनगर यांनी करुन दिली आहे. तरी इच्छुकांनी सदर ठिकाणी संपर्क करावा. फोन नंबर 02135-226668 , 9421565668 .

Previous articleमंचर येथे महिलेचा विनयभंग करत केली मारहाण
Next articleवरच्या भांबुरवाडीच्या पोलीस पाटलावर भर दिवसा गोळीबार