नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाच्या वतीने हडपसर मध्ये सफाई कामगारांना मास्क आणि सॅनिटायझर यांचे वाटप

Ad 1

अतुल पवळे पुणे ,नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाच्या वतीने हडपसर येथील प्रभाग क्रमांक 26 आणि प्रभाग 23 मध्ये मोठ्या प्रमाणात सफाई कामगारांना मास्क आणि सॅनिटायझर यांचे वाटप करण्यात आले.अशाच प्रकारे पुढील ७ दिवस हा सेवा सप्ताह विविध प्रकारचे कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात येणार आहे.

1

धामणे शाळेच्या इमारतीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

या कार्यक्रमचे आयोजन जीवन बापु जाधव, नगरसेवक मारुती आबा तुपे ,विकास अण्णा रासकर, आबा शिंगोटे, अमित गायकवाड, संकेत झेंडे, योगेश ढोरे, सतीश भिसे, हर्शल जाधव,अप्पा होले, ओंकार तुपे,बाबा चव्हाण, ओंकार मांगडे ,स्वप्निल बबन शिरसागर यांनी केलं याप्रसंगी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.