फुले आंबेडकर विचार संवर्धन समिती संचलित विद्यालयांच्या दहावी व बारावीच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

उरुळी कांचन

फुले आंबेडकर विचार संवर्धन समिती शिरूर जिल्हा पुणे संचलित इयत्ता दहावी व बारावी विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम  निकालाची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे
1) माध्यमिक आश्रम शाळा कुरुंद तालुका.पारनेर जिल्हा.अहमदनगर

मार्च 2022 परीक्षेचा *100%* निकाल
परीक्षेस बसलेले विद्यार्थी 16
उत्तीर्ण विद्यार्थी 16
विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण 9
प्रथम श्रेणीत उत्तीर्ण 7

प्रथम तीन क्रमांक
1 शिंदे आकाश 90.20%
2 राठोड दिपाली 82.60%
3 वाघमोडे यश 82.40%

2) माध्यमिक विद्यालय कुरुंद
ता-पारनेर.जि-अहमदनगर
इयत्ता -10 वी
निकाल-100%
परीक्षेस बसलेले विद्यार्थी -19
उत्तीर्ण झालेले विद्यार्थी -19
1)प्रथम क्र -उबाळे सुष्मिता गौतम 82%
२)द्वितीय क्र-कारखिले तनिष्का आनंदा 80.80%
३)तॄतिय क्र-काळे अनुराग रविंद्र 78%

3) केंद्रीय माध्यमिक आश्रम शाळा कुरुंद तालुका.पारनेर जिल्हा.अहमदनगर

मार्च 2022 परीक्षेचा निकाल
परीक्षेस बसलेले विद्यार्थी 10
उत्तीर्ण विद्यार्थी 9
विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण 1
प्रथम श्रेणीत उत्तीर्ण 1

प्रथम तीन क्रमांक
1 आकांशा केंजळे 76.20%
2 भगत वैष्णवी 68.40%
3 पवार सुष्मिता 58.40%

4) कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कुरुंद तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर

इयत्ता बारावी निकाल मार्च फेब्रु. 2022
विज्ञान शाखा 100%
परीक्षेस बसलेले विद्यार्थी 47
उत्तीर्ण विद्यार्थी 47
प्रथम तीन क्रमांक
प्रथम -कुमारी दिवेकर मृण्मयी सुरेश
84.67%

द्वितीय- राठोड पल्लवी रामेश्वर
78.33%

तृतीय -श्रीमंत प्रणव संतोष 74.17%
कला शाखा 97%
परीक्षेस बसलेले 38
उत्तीर्ण विद्यार्थी. 37

कला शाखा प्रथम तीन क्रमांक-

1)प्रथम – देवकर रोहित परसराम 72.33%

2)द्वितीय – डव्हणे सोनाली बाळू – 72.00%

*3)तृतीय* – राठोड कोमल ज्ञानेश्वर – 68.50%

1 ली ते 12 वी विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे,आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा

कुरुंद हे गाव शिरूर पासून फक्त 5 कि.मी अंतरावर असून गव्हाणवाडी निघोज रोडवर आहे.

Previous articleशिक्षण क्षेत्रात क्रांती करण्यासाठी मोठ्या देवस्थानांनी पुढाकार घ्यावा – उच्चतंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत
Next articleकनेरसर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत नवांगतांचे फेटे बांधून स्वागत