निधन वार्ता- नाभीक संघटनेचे जेष्ठ नेते दत्तात्रेय जाधव यांचे निधन

केडगाव- नाभीक संघटनेचे जेष्ठ नेते कै दत्तात्रेय शंकर जाधव (वय ,76 वर्ष )यांचे दुःखत निधन झाले आहे त्यांच्या पश्चात दोन मुलं तीन मुली सुना नातवंडे आहेत केडगाव बोरीपार्धी चौफुला नाभिक संघटनेचे माजी अध्यक्ष अनिल दत्तात्रय जाधव यांचे वडील होते.

दशक्रीया विधी गुरुवार दि 27/4/2022 रोजी बोरमलनाथ मंदिर चौफुला या ठिकाणी सकाळी आठ वाजता होणार आहे

Previous articleवंचितांच्या शिक्षणासाठी टच अ लाइफचे कार्य मोलाचे – शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे
Next articleदुर्देवी- कालव्यात बुडणाऱ्या एकाचा मृत्यू , तिघांचे वाचवले प्राण