शेवराआई भोसले यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारीया यांच्या हस्ते सन्मान

उरुळी कांचन

गो रक्षक सेवा ट्रस्ट तर्फे राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारीया यांच्या हस्ते उरुळी कांचन येथील आदिवासी पारधी समाजातील शेवराआई ज्ञानदेव भोसले यांना सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी तरुण राठी, सुनिल भोसले, सुरेखा भोसले आदी उपस्थित होते.

Previous articleशेवराआई भोसले यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सन्मान
Next articleमहाबळेश्वर येथे झालेल्या राष्ट्रीय थायबॉक्सीगं स्पर्धेत मावळातील तृप्ती निंबळेने पटकावला टायटल बेल्ट