शेवराआई भोसले यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सन्मान

उरुळी कांचन

गो रक्षक सेवा ट्रस्ट तर्फे राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते उरुळी कांचन येथील आदिवासी पारधी समाजातील शेवराआई ज्ञानदेव भोसले यांना सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी तरुण राठी, सुनिल भोसले, सुरेखा भोसले आदी उपस्थित होते.

Previous articleउन्हाळ्याची चाहुल लागताच थंडगार पाण्यासाठी माठांना मागणी
Next articleशेवराआई भोसले यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारीया यांच्या हस्ते सन्मान