पदवीधर शिक्षक संघटनेच्या दिनदर्शिकेचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते प्रकाशन

राजगुरूनगर- महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा खेड शाखेच्या वतीने सलग नवव्या वर्षी, नववर्षाचे स्वागत प्रसंगी दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा खेड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार दिलीप मोहिते पाटील तसेच जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. निर्मलाताई पानसरे यांच्या हस्ते संपन्न झाला

या प्रसंगी महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभेचे जिल्हाध्यक्ष शांताराम नेहेरे सर,राज्य प्रतिनिधी नामदेव गायकवाड सर, जिल्हा उपाध्यक्ष संदीप महसुडगे सर,तालुकाध्यक्ष नारायण करपे सर ,महिला आघाडीच्या अध्यक्षा संजीवनी चिखले/ टाकळकर मॅडम , महिला आघाडी कार्याध्यक्ष प्रणोती लोंढे मॅडम, सरचिटणीस कल्याणी रामाने मॅडम , माजी अध्यक्ष ,सभापती मुगुटराव मोरे सर ,संघटनेचे ज्येष्ठ सल्लागार मारुती दिघे सर ,राष्ट्रपती पुरस्कार विजेते दगडू पिंगळे सर( माजी सभापती)- रवींद्र मावळे सर, माजी विस्ताराधिकारी संजीव टेंबे सर ,माजी सभापती प्रभाकर शिंदे सर ,दिनेश ठाकूर सर ,शिक्षक सोसायटी संचालक विलास पवळे सर, रविकिरण भोसले सर ,कार्याध्यक्ष जयमनी हिरे सर, भगवान बनकर सर, केंद्रप्रमुख गजानन पुरी सर ,विठ्ठल सांगळे सर, सरचिटणीस बाबाजी शिंदे सर ,कार्याध्यक्ष मुकुंद गावडे सर, संदीप जाधव सर, तुकाराम वाटेकर सर ,उपाध्यक्ष दिलीप देशमुख सर,प्रसिद्धीप्रमुख अशोक सावंत सर, संपर्क प्रमुख सतीश भालचीम सर, नंदलाल धोंडगे सर, साहित्यिक मधुकर गिलबिले सर, वसंत तळपे सर, नवनाथ वालुंज सर ,सुनील धुमाळ सर ,सुनील लोंढे सर ,शंकर बच्चे सर, तानाजी खैरे सर, रवींद्र मोरे सर, श्यामकांत बारणे सर,माजी केंद्रप्रमुख विलास निसरड सर,बाळासाहेब उगले सर,संतोष पवार सर,अरुण भोर सर,संजय पाटील सर,राजेंद्र मोधे सर,मुरलीधर कोहिणकर सर
आदी उपस्थित होते.

Previous article डॉ.मणिभाई देसाई कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीने सिंधुताई सपकाळ यांच्या अनाथ आश्रमास मदत
Next articleराजमाता जिजाऊ आईसाहेबांना मानाचा मुजरा