सहिंद्र भावले यांची मास्टर्स गेम्स् असोसिएशन पुणे अध्यक्षपदी निवड

अमोल भोसले,उरुळी कांचन

सहिंद्र भावले यांची मास्टर्स गेम्स् असोसिएशन पुणे अध्यक्षपदी निवड पाच वर्षा करीता खालील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. खालील प्रमाणे नूतन कार्यकारणी अध्यक्ष सहिंद्र भावले, उपाध्यक्ष दादासो कटके, कार्याध्यक्ष धनंजय मदने, सचिव महेंद्र बाजारे, सहसचिव संजीव पवार, खजिनदार रेखा आबनावे, कार्यकारी सदस्य स्वाती गायकवाड

सदर संस्था ही उदयन्मुख खेळाडू घडविण्यासाठी कार्यरत राहणार असून जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर क्रीडा स्पर्धा घेऊन खेळाडू उत्तेजीत करणे. मार्गदर्शन करणे यासाठी प्रयत्नशील राहील तसेच संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष सहिंद्र भावले यांनी मत मांंडले. सूत्रसंचालन सचिव महेंद्र बाजारे यांनी केले. आभार प्रदर्शन सहसचिव संजीव पवार यांनी केले.

Previous articleमहासागराप्रमाणे खोली आणि हिमालयाप्रमाणे उंची असलेला सर्व सामान्य माणसाचा आमदार ॲड अशोक पवार
Next articleमांजरी बु. – लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेच्या ४५ व्या शाखेचे उद्घाटन सुभाष देशमुख यांच्या हस्ते संपन्न