कै.इंद्रजित सावंत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रक्तदान शिबीर

अमोल भोसले,उरुळी कांचन

ग्रामपंचायत मिरवडी व शिवनेरी उदयोग समूह यांच्या सयूंक्त विद्यमाने कै.इंद्रजित सावंत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ससून प्रादेशिक रक्तपेढी यांमार्फत भव्य रक्तदान शिबिर प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मिरवडी येथे आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी एकूण १०९ लोकांनी रक्तदान झाले आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी सरपंच सागर शेलार , उपसरपंच शांताराम थोरात, बाळासाहेब शिंदे , शिवनेरी उद्योग समूह संस्थापक सोमनाथ शेलार , सनी सावंत , जितेंद्र सावंत , प्रवीण कांबळे , विजय थोरात , विलास गजरे, रामचंद्र पटेकर,अजीस शेख, प्रवीण कोंडे, अमित मेमाणे, सचिन वारे, शैलेश गायकवाड , निलेश जाधव, दशरथ गोते , अमोल कोतवाल, ससूनचे अरुण बर्डे व पदाधिकारी , ग्रामसेवक, कर्मचारी, ग्रामस्थ, शिवनेरी उद्योगसमूहमधील सहकारी, मित्रपरिवार उपस्थित होते.
इतर सहकारी उपस्थित होते.

Previous articleराज्य मराठी पत्रकार परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी सामूहिक राजीनामे
Next articleपारधी समाजासाठी शेवराई सेवाभावी संस्थेचे काम हितदायी- नामदेव भोसले