आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या नावाने फेसबुकवर फेक अकाऊंट उघडून पैशाची मागणी

राजगुरूनगर-खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या नावाने फेसबुकवर फेक अकाऊंट तयार करून पैशाची मागणी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी फेसबुकवर पोस्ट टाकत याबाबत माहिती दिली आहे


आमदार दिलीप मोहिते पाटील यांची फेसबुक पोस्ट

आमदार दिलीप मोहिते पाटील
#Dilip_Mohite_Patil या नावाने कोणी तरी अज्ञात व्यक्तीने फेसबुक द्वारे अकाऊंट उघडून पैश्याची मागणी करत आहेत. तरी यावर मी कायदेशीर तक्रार नोंदवली असून माझी सर्व जनतेला विनंती आहे की आपण या खोट्या पणाला बळी पडू नका आणि समाजात अश्या प्रकारे कारस्थान करणाऱ्या व्यक्तीनं पासून सावध राहण्याचे आवाहन आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केले आहे

Previous articleनागरिकांनी काळजी घ्यावी- पोलीस निरीक्षक नारायण पवार
Next articleपारधी पाड्यावर वृक्षारोपण करुन वाढदिवस साजरा करणे कौतुकास्पद-महेश ढवान