लोणावळा व ग्रामीण पर्यटन स्थळांवर कडक नाकाबंदी

श्रावणी उर्फ चित्रा कामत

लोणावळा व ग्रामीण पर्यटन स्थळंlवर पर्यटकांची वाढती गर्दी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी पुणे यांनी जमावबंदीचा आदेश जाहीर केला आहे

लोणावळा व ग्रामीण हद्दीतील सगळी पर्यटन स्थळंवर जमावबंदी कायदा लागू झाल्याने लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यटन स्थळंवर कडक बंदोबस्त करण्यात आले. पर्यटनांनी सध्याची परिस्थितीचा भान ठेऊन पर्यटन स्थळी येणे टाळावे व आदेशाचा पालन करावे असे आहवान पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांनी केले

Previous articleआदर्श गोपालक पुरस्कार विघ्ने,शितोळे यांना प्रदान
Next articleदौंडमध्ये वाळू माफियांवर महसूल विभागाची कारवाई