आदर्श गोपालक पुरस्कार विघ्ने,शितोळे यांना प्रदान

दिनेश पवार,दौंड

पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या वतीने दिला जाणारा यंदाचा आदर्श गोपालक पुरस्कार दौंड तालुक्यातील लिंगाळी,येडेवाडी येथील आबासाहेब विघ्ने व पाटस येथील गोरख शितोळे यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला,

आदर्श गोपालक पुरस्काराचे स्वरूपमानचिन्ह, प्रशस्तीपत्रक,रोख रक्कम रूपये १०,००० शाल,पुष्पगुच्छ.असे असून यावेळी जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे व मान्यवर उपस्थित होते, या पुरस्काराबद्धल परिसरातून अभिनंदन करण्यात येत आहे

Previous articleवृक्षारोपण व वृक्षसंवर्धन हि काळाची गरज – विजयकुमार चोबे
Next articleलोणावळा व ग्रामीण पर्यटन स्थळांवर कडक नाकाबंदी