इरफानभाई सय्यद यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पोलिस बांधवांना मदत

तळेगाव-कामगार नेते,महाराष्ट्र शासन कामगार सल्लागार समिती सदस्य,महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष ,भारतीय कामगार सेना महासंघाचे राज्य. उपाध्यक्ष इरफान भाई सय्यद यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत संस्थापक/अध्यक्ष संकल्प फाउंडेशन मा.प्रदिप मारूती धामणकर (मा.उपसरपंच )यांच्या तर्फे पोलीस महिला यांना संकल्प फाउंडेशन,साद सोशल फाउंडेशन च्या वतीने sanitary pad machine,सॅनिटरी पॅड मशीन,Dispenser refrigerator machine,वाटर डिस्पेंसर रेफ्रिजरेटर मशीन देण्यात आल्या.

शिरगाव (पंरदवडी) चौकी,तळेगाव पोलीस स्टेशन, देहूरोड एसीपी ॲाफीस ,आंबी पोलीस स्टेशन, देहूरोड वाहतुक विभाग पोलीस स्टेशन ला हि मदत करण्यात आली

पिं.चिं.शहर पोलीस आयुक्त मा.श्री.कृष्ण प्रकाश सर, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथजी पोकळे साहेब,पोलीस अधिकारी, महिला पोलीस वर्ग अधिकारी, महाराष्ट्र मजदूर संघटनेचे संघटक मा.श्री.प्रदीप जी धामणकर मा.श्री.प्रवीणजी जाधव, श्री.राजू जी पठाण, श्री.नागेशजी व्हणवटे, श्री.कुलदीप धामणकर, श्री. निलेश धामणकर, श्री.अरुणजी जोगदंड अन्य मान्यवर उपस्थित होते.

Previous articleविद्युत रोहीत्रातून तांब्याच्या तारांची चोरी करणारी परप्रांतीय टोळी जेरबंद
Next articleसासवड – उरुळी कांचन बससेवा होणार सुरु: आण्णा महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश