राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त आमदार अशोक पवार हस्ते ध्वजारोहन

अमोल भोसले,उरुळी कांचन

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या शिरूर येथील कार्यालया समोर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शिरुर तालुकाध्यक्ष रवी काळे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

 धरंम फुलफगर यांची तज्ञ संचालक रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना पदी निवड झाल्याबद्दल तालुकाध्यक्ष रवी काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी रंजन झांबरे अध्यक्ष राष्ट्रवादी युवक कांग्रेस पार्टी, राजेंद्र नरवडे सभापती खरेदी विक्री संघ, धरंम फुलफगर तज्ञ संचालक रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना, रवींद्र ढोबळे मा.नगराध्यक्ष शिरूर नगरपालिका, सुरेशराव पाचर्णे मा.संचालक खरेदी-विक्री संघ, अमोल चव्हाण मा.अध्यक्ष शिरूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, संगीता शेवाळे अध्यक्ष महिला राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, पल्लवी शहा शहराध्यक्ष युवती राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, तदनिका कर्डिले अध्यक्ष युवती शिरूर शहर, राहील सय्यद पुणे जिल्हा उपाध्यक्ष विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, हाफिज बागवान कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिरूर, राजउद्दीन सय्यद सोशल मिडीया, सचिन अभंग, प्रशांत प्रकाश पवार सोशल मीडिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा २२ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Previous articleमाहिती सेवा समितीचे निसर्ग सेवाकार्य कौतुकास्पद – हवेली उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर
Next articleरक्त चंदनाची तस्करी करणाऱ्या तिघांना ठोकल्या बेड्या