पुणे जिल्हा परिषदेच्या प्रांगणात शिवराज्याभिषेक दिन साजरा

दिनेश पवार- शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने पुणे जिल्हा परिषदेच्या प्रांगणात गुढी उभारूण साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले.

यावेळी जि.प अध्यक्षा निर्मलाताई पानसरे , उपाध्यक्ष रणजित शिवतारे,जिल्हा परिषद सदस्य वीरधवल बाबा जगदाळे तसेच सर्व सन्माननीय सदस्य ,आधिकारी वर्ग उपस्थित होते.

Previous articleदुसर्‍याची भुक जाणतो तोच खरा सेवक – स.पो.नि दादासाहेब पवार
Next articleजागतिक पर्यावरण दिनानिमित्त लोणिकंद पोलिस स्टेशन आवारात वृक्षारोपण