Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
चाकण – काळूस (ता. खेड, जि.पुणे) येथे २१ वर्षीय युवकाचा गळा चिरून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी उघडकीस आला आहे.हा खून काल मंगळवारी (दि. १७ ) रात्री झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
अनिकेत प्रकाश पवळे ( वय २१, रा, काळूस,ता.खेड, जि. पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. चाकण पोलीस पुढील तपास करीत आहेत.
Download WordPress Themes Nulled and plugins.