खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात शिवसेनेला भगदाड

राजगुरूनगर-शिवसेनेचे पश्चिम विभाग प्रमुख, वहागाव ग्रामपंचायत सदस्य मा. किसनराव नवले तसेच विद्यमान सरपंच वहागाव सुदामराव पवार, मा.सरपंच रामदासराव गुरव, ग्रामपंचायत सदस्य ताराबाई पवार यांनी आमदार दिलीप आण्णा मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला

Previous articleकोरोना काळात अन्नदान करणाऱ्या भटकंती ट्रेकर्स ग्रुप ला ६६ हजार रुपयांची मदत
Next articleपोलीस निरीक्षक नारायण पवार यांना पुणे टाईम्स मिरर पुरस्कार प्रदान