सामाजिक कार्यकर्ते महादेव पवळे यांचे वृद्धापकाळाने दुख:द निधन

अतुल पवळे, पुणे

सांगरूण गावचे सामाजिक कार्यकर्ते महादेव श्रीपती पवळे यांचे आज वृद्धापकाळाने दुख:द निधन झाले.

 त्यांच्या मागे पत्नी, मुलगा,सून,मुली,नातवंडे असा परिवार आहे. आवाज जनताचे पत्रकार अतुल पवळे यांचे ते आजोबा होते. त्यांच्या जाण्याने पवळे परिवारात एक मायेचा आधार गेल्याने पोकळी निर्माण झाली आहे.

Previous articleओढ्यावरील बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांना फायदा
Next articleभाजपा किसान मोर्चा प्रदेश अध्यक्षपदी वासुदेव काळे यांची निवड