आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पै.गणेश बोत्रे युथ फाउंडेशनच्या वतीने अन्नधान्य किटचे वाटप

चाकण- आमदार दिलीप आण्णा मोहिते पाटील यांच्या वाढदिसानिमित्त अनाठायी खर्च टाळून पै.गणेश बोत्रे युथ फाउंडेशनच्या वतीने कान्हेवाडी,येलवडी, खराबवाडी, सांगुर्डी येथे अन्यधान्य किटचे वाटप करण्यात आले.

यावेळी कान्हेवाडीचे भाऊ साहेब पवार सरपंच , राहुल येवले उपसरपंच , तुषार पावर सदस्य , सौ‌.ओमेश्र्वरी ढोरे सदस्य , सौ.स्वाती येवले ,सदस्य , नितिन ढोरे, श्रीकृष्ण येवले, हनुमंत येवले,खराबवाडी येथील पै. हर्शल राजाराम खराबी, रवि शेठ धाडगे ( उपसरपंच ) , प्रमोद टेकाळे,सांगुर्डी येथील सोमनाथ भसे, समीर भसे, राहूल भसे, तुकाराम भसे, सागर भसे, सुरज भसे, विजय भसे, तुषार भसे, ज्ञानेश्वर भसे, माऊली भसे, अनिकेत कांबळे, आकाश भसे, लक्ष्मण चव्हाण ( ग्रामसेवक ), येलवाडी येथील अमित बवले सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस , गणेश चौधरी, विक्रम बोत्रे उपसरपंच, बंटी बोत्रे, सागर गाडे, रंजीत गाडे मा. उपसरपंच आदी उपस्थित होते.

Previous articleआशा सेविकांचे प्रश्न मार्गी लावणार-पासलकर
Next articleनुकसानग्रस्त मेंढपाळांना मदत मिळवून देऊ : गणेश बोत्रे