मोहीनी राक्षे यांची क्राईम बाॅर्डर वृत्तपत्राच्या खेड तालुका प्रतिनिधी पदी नुकतीच नियुक्ती

राजगुरूनगर- खेड तालुक्यातील मोहीनी राक्षे यांची क्राईम बाॅर्डर वृत्तपत्राच्या खेड तालुका प्रतिनिधी पदी नुकतीच नियुक्ती झाली आहे.पुणे जिल्हा प्रतिनिधी नितीन सैद यांच्या शिफारशीवरून राक्षे यांची नियुक्ती करण्यात आली आहे

लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जाणारा पत्रकार हा शासन आणि जनता या दोघांमधील दुवा समजला जातो. जनतेची वास्तव स्थिती, समाजप्रबोधनपर माहिती आपल्या जीवाची बाजी लावून धारदार लेखणीद्वारे निर्भिडपणे पत्रकार करत असतात. पत्रकार क्षेत्रात पुरुषांप्रमाणे महिला पत्रकार देखील उल्लेखनीय कार्य बजावत आहेत. याच पार्श्वभूमीवर मोहिनी राक्षे यांनी पत्रकार क्षेत्रात टाकलेले धाडसी पाऊल खरोखरच कौतुकास्पद असून खेड तालुक्यातील महिला भगिनींसमोर आदर्शवत आहे. त्यामुळे मोहीनी राक्षे यांचे पंचक्रोशीतून अभिनंदन होत

Previous article‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही राज्यव्यापी मोहीम पेठ ग्रामपंचायतने यशस्वी राबवली
Next articleमोहीनी राक्षे यांची क्राईम बाॅर्डर वृत्तपत्राच्या खेड तालुका प्रतिनिधी पदी नियुक्ती