उद्योजक राजेश कोतवाल यांच्या कडून कोविड सेंटरला २५००० हजाराचा धनादेश

अमोल भोसले,उरुळी कांचन

राजलक्ष्मी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने चालवण्यात येणाऱ्या कोविड सेंटरला मदत करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत आष्टापूर (ता.हवेली) येथील आई.एस.आर. समृद्धी फूड्सचे संचालक राजेश सुदाम कोतवाल यांनी सामजिक बांधिलकीची भावनेतून रावलक्ष्मी फाउंडेशनला २५०००/- रुपयांचा धनादेश कोविड केअर सेंटरसाठी आमदार अशोक पवार यांच्या कडे सुपूर्द केला.

याप्रसंगी विजय हिरामण कोतवाल, तानाजी शिवाजी ढोरे, बाळासाहेब शिवाजी कोतवाल, सागर हजारे, मकरंद कोतवाल आदि मान्यवर उपस्थित होते

Previous articleउद्योजक राजेश कोतवाल यांच्या कडून कोविड सेंटरला २५००० हजाराचा धनादेश
Next articleदौंडमध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई