केतन निकाळजे यांची भीम आर्मी संघटनेच्या हवेली तालुका कार्याध्यक्षपदी निवड

अमोल भोसले,उरुळी कांचन

चंद्रशेखर आझाद रावण यांच्या भीम आर्मी संघटनेच्या हवेली तालुका कार्याध्यक्षपदी केतन निकाळजे यांची निवड करण्यात आली. सदरची निवड महाराष्ट्र राज्य प्रमुख मुख्य महासचिव सीताराम गंगावणे यांनी केली.

याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष विशाल अवचीते व सारंग अल्हाट, सागर निकाळजे, अमोल सोनवणे, राहुल झेंडे उपस्थित होते.

Previous articleउच्चशिक्षित मुलींनी आई-वडिलांचा लग्नाचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने केला साजरा
Next articleअल्पवयीन दुचाकी चोरटा पोलीसांच्या ताब्यात: पाच दुचाकी व मोबाईल नारायणगाव पोलिसांनी केले हस्तगत