गोसासी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संतोष गोरडे तर उपसरपंचपदी धोंडीभाऊ शिंदे यांची बिनविरोध निवड

राजगुरूनगर- गोसासी ( ता.खेड) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संतोष अनंता गोरडे तर उपसरपंचपदी धोंडीभाऊ बाळू शिंदे यांची बिनविरोध निवड झाली.

यावेळी नारायण गणपत पुरी,कल्याणी संदिप गोगावले, एकनाथ लक्ष्मण गोरडे, अश्विनी गोरक्ष गोरडे,सारिका अमर गोरडे,बायडा बाई कचरू पडवळ,निर्मला विठ्ठल गोरडे हे सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही जी विटे यांनी काम पाहिले,ग्रामसेवक अजित पलांडे ,तलाठी प्रतिभा कसबे यांचे त्यांना सहकार्य लाभले.

Previous articleशिरुर नगरपरिषदेच्या बांधकाम समितीच्या सभापतीपदी अभिजीत पाचर्णे
Next articleरेटवडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गौरी पवार ; उपसरपंचपदी निलम हिंगे यांची बिनविरोध निवड