कैं.गजाननराव कानडे यांच्या पुण्यतिथी निमित्त जऊळके बु येथील शाळेला टिव्ही संच भेट

राजगुरूनगर- कै. गजाननराव कानडे यांच्या पुण्यतिथी प्रित्यर्थ त्यांचे पुत्र गिरीश कानडे व परिवाराने जऊळके बु (ता .खेड) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला टिव्ही संच भेट दिले.

सदर प्रसंगी मुख्याध्यापक पी. डी. पवळे ,अध्यक्ष अंकुश आडवळे,मा.सरपंच अरुण येवले,एकनाथ जाधव, माधुरी अर्विकर, हिरा बांगर, बाळासाहेब कानडे, गिरीश कानडे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleमंचर पोलीस ठाण्यात मोबाईलवर रेकॉर्डिंग करणाऱ्यावर गुन्हा दाखल
Next articleवाघोलीत ‘रयतेच्या राजा’ला जयंतीनिमित्त अभिवादन