शिरुर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वकील सेलच्या अध्यक्षपदी अँड.प्रदिप बारकर यांची निवड

अमोल भोसले,उरुळी कांचन

शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वकील सेलच्या अध्यक्षपदी अँड. प्रदिप बारकर यांची निवड करण्यात आली. सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्ष तथा शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेल पुणे जिल्हा अध्यक्ष अँड.दिलीप करंडे यांनी निवड केली.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर जांभळकर, अँड. शिरष लोळगे, शिरुर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष मुजफ्फर कुरेशी, लिगल सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर अध्यक्ष अँड. रविंद्र खांडरे, रंगनाथ थोरात, कोरेकर काका, कर्डीले ताई, शेवाळे ताई, शिरुर राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे अध्यक्ष रंजन झांबरे, आदित्य लोळगे, हाफिज बागवान, पुणे जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहील शेख, अमोल चव्हाण, सागर नरवडे इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleचिंचवड देवस्थानच्या वतीने श्रीरामजन्मभूमी मंदिरासाठी २१ लाखांचा धनादेश
Next articleसासवड येथे १२ मार्च रोजी राज्यस्तरीय बारावे छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन