सभागृह नेते प्रकाश धारीवाल कार्यकर्त्यांना ताकद देणारे तसेच सामाजिक प्रश्नांची जाणीव असणारे- नगरसेवक अभिजीत पाचर्णे

अमोल भोसले,शिरुर

प्रसिद्ध उद्योजक शिरुर नगरपालिकेचे सभागृह नेते प्रकाश धारीवाल यांनी नवीन वर्षे निमित्त नगरसेवक अभिजीत गणेश (तात्या) पाचर्णे यांच्या कुटुंबाला सदिच्छा भेट दिली.

नगरसेवक अभिजीत पाचर्णे हे स्व:ता गाडी चालवत होते व प्रसिद्ध उद्योजक नगर परिषदेचे सभागृह नेते प्रकाश धारीवाल हे शेजारी बसले होते हा जीवनातील सर्वात अविस्मणीय प्रसंग होता व हि संधी मला मिळाली हा क्षण मी जीवनात कधी ही विसरु शकत नाही असे नगरसेवक अभिजीत पाचर्णे भावनिक प्रतिक्रिया दिली.

Previous articleश्री राम जन्मभूमी मंदिर निर्माण धनसंकलन अभियानास घोडेगावमध्ये सुरूवात
Next articleयशवंत सहकारी साखर कारखाना चालू करण्याची आमदार अशोक पवार यांची सहकारमंत्र्यांकडे मागणी