अन् एकवीस वर्षांनी माजी विद्यार्थी आले एकत्र

चाकण- आपण शिकलेल्या शाळेसाठी व भावी विद्यार्थी  72 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कै .वसंतराव मारूतराव मांजरे विद्यालय,मांजरेवाडी राजगरूनगर च्या एस.एस.सी बॅच 1999-2000 च्या सर्व विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा शाळेत आयोजित केला होता,शाळेशी नाळ जोडल्या गेलेल्या या माजी विद्यार्थ्यांनी शाळेस प्रजासत्ताक दिनी एक स्मार्ट टिव्ही आणि चार ग्रीन बोर्ड भेट म्हणून दिले.तब्बल वीस वर्षानंतर प्रथमच सर्वजण एकमेकांना भेटल्यामुळे निश्चितच एक आगळावेगळा आनंद सर्वांच्या चेहर्यावर दिसून आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वि द्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.विष्णपंत मेदगे सर होते.

यावेळी विद्यालयतील सर्व शिक्षक स्टाफ हजर होता.माजी विद्यार्थ्यांपैकी राहुल म्हसे,गणेश मांजरे,प्रशांत गाडे,प्रविण मांजरे,अशोक मांजरे,समीर मांजरे,ज्योती होले,प्रकाश होले,सुरेश मलघे,कुंडलिक होले,नंदु होले आदी उपस्थित होते.

तसेच काही कामानिमीत परगावी असलेले मा.साईनाथ मांजरे ,राहुल मांजरे, पुनम गाडे, हनुमंत गाडे ,उलाहास गाडे.गुलाब मांजरे ,संतोष होले ,योजना मांजरे, काही सहकारी हजर राहु शकलो नाही पण आपल्या सर्वांनी आमची उणीव भासू दिली नाही,याबद्दल उपस्थित राहीलेल्या ग्रुप मधील सर्व मित्रपरिवाराचे मनापासुन आभार व तसेच शाळेच्या वतीने सर्व माजी विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

चाकण- आपण शिकलेल्या शाळेसाठी व भावी विधाथी साठी 72 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कै .वसंतराव मारूतराव मांजरे विद्यालय,मांजरेवाडी राजगरूनगर च्या एस.एस.सी बॅच 1999-2000 च्या सर्व विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा शाळेत आयोजित केला होता,शाळेशी नाळ जोडल्या गेलेल्या या माजी विद्यार्थ्यांनी शाळेस प्रजासत्ताक दिनी एक स्मार्ट टिव्ही आणि चार ग्रीन बोर्ड भेट म्हणून दिले.तब्बल वीस वर्षानंतर प्रथमच सर्वजण एकमेकांना भेटल्यामुळे निश्चितच एक आगळावेगळा आनंद सर्वांच्या चेहर्यावर दिसून आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वि द्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.विष्णपंत मेदगे सर होते.

यावेळी विद्यालयतील सर्व शिक्षक स्टाफ हजर होता.माजी विद्यार्थ्यांपैकी राहुल म्हसे,गणेश मांजरे,प्रशांत गाडे,प्रविण मांजरे,अशोक मांजरे,समीर मांजरे,ज्योती होले,प्रकाश होले,सुरेश मलघे,कुंडलिक होले,नंदु होले आदी उपस्थित होते.

तसेच काही कामानिमीत परगावी असलेले मा.साईनाथ मांजरे ,राहुल मांजरे, पुनम गाडे, हनुमंत गाडे ,उलाहास गाडे.गुलाब मांजरे ,संतोष होले ,योजना मांजरे, काही सहकारी हजर राहु शकलो नाही पण आपल्या सर्वांनी आमची उणीव भासू दिली नाही,याबद्दल उपस्थित राहीलेल्या ग्रुप मधील सर्व मित्रपरिवाराचे मनापासुन आभार व तसेच शाळेच्या वतीने सर्व माजी विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

Previous articleवजीर सुळक्यावर शहीद जवान संभाजी राळे यांना पुणे जिल्ह्यातील गिर्यारोहकांनी वाहिली श्रद्धांजली
Next articleसंगणक परीचालकांचे विविध मागण्यांसाठी दौंड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजिंक्य येळे यांना निवेदन