महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या पूर्व हवेली तालुकाध्यक्षपदी ह.भ.प चेतन महाराज माथेफोड यांची निवड

अमोल भोसले,उरुळी कांचन

महाराष्ट्र वारकरी महामंडळ पूर्व हवेली तालुका युवा अध्यक्षपदी ह.भ.प.चेतन महाराज माथेफोड (शास्त्री)यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र वारकरी महामंडळ अध्यक्ष आर.के. रांजणे यांच्या हस्ते पदभार देण्यात आला.

याप्रसंगी जालिंदर महाराज काळोखे, ह.भ.प.जीवन महाराज, ह.भ.प. काळजे महाराज, पुणे जिल्हा वारकरी महामंडळ,चेतन महाराज शिंदे, अरुण माथेफोड, म्हतोबा प्रसादिक दिंडीचे अध्यक्ष बाळासाहेब जवळकर, विशाल काळभोर,आळंदी, कुंजीवाडी मधील ग्रामस्थ वारकरी मंडळी या कार्यक्रमास उपस्थित होते. विशाल महादेव काळभोर आदी उपस्थित होते.

नूतन अद्याप तरुणांना योग्यवेळी चांगले संस्कार झाले पाहिजे जनजागृती करण्या बाबत सर्वांना विश्वासात घेऊन भविष्यात अधिक चांगले उपक्रम राबविले जातील असे चेतन महाराज माथेफोड यांनी सांगितले

Previous articleटोकावडे ,कारकुडी येथे “माझे कुटुंब माझी जबाबदारी” मोहिमे अंतर्गत नागरिकांची आरोग्य तपासणी
Next articleआळेफाटा पोलिसांची जोरदार कारवाई १ लाख ४४ हजार रुपयांचा अवैध दारू जप्त:-तिघांवर गुन्हा दाखल