मानवाधिकार सुरक्षा संघ पुणे जिल्हा कार्याध्यक्ष पदी सुभाष कदम

Ad 1

दिनेश पवार-दौंड(प्रतिनिधी)

मानवाधिकार सुरक्षा संघाच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्ष पदी श्री.सुभाष कदम यांची निवड करण्यात आली, सदर निवड मानवाधिकार सुरक्षा संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष-मा.अफसर भाई शेख,यांच्या आदेशाने,व प्रदेश उपाध्यक्ष मा.दीपक जाधव यांच्या निरीक्षणाने व प्रदेश कार्याध्यक्ष मा.बाप्पूसाहेब कुलकर्णी यांच्या निरीक्षणाने,प्रदेश महासचिव मा.सुभाष भोसले, महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख मा.गणेश डवरी यांच्या सहमतीने व मा.वकील साहेब लक्ष्मण बेडेकर,विश्वास देशपांडे, हरीष कल्याणी यांच्या सल्याने तसेच पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष- मा.उमेश जालिंदर शिंदे, मा.सदाशिव रणदिवे यांच्या सहमतीने सुभाष कदम यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे सुभाष कदम यांचे अभिनंदन केले जात आहे.