घोडेगाव येथे नर्मद हर ग्रुप परिवारातर्फे ज्ञानेश्वरी सप्ताहाचे आयोजन

घोडेगाव – मोसीन काठेवाडी

घोडेगावचे ग्रामदैवत श्री राजा हरिश्चंद्र महादेव सप्ताह निमित्त महिला भगिनींचे ज्ञानेश्वरी पारायण संपन्न झाले. या वेळी त्यांना ज्ञानेश्वरी ठेवण्याकरता नर्मदे हर परिवारा कडून व्यासपीठ देण्यात आले.

यावेळी नर्मदेहर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विनोद काळे सर, उदयोजक धनूशेठ काळे, प्रतिष्ठीत व्यापारी गजानन नाना काळे, बेल्हापूरकर ज्वेलर्सचे मालक निलेश बेलापूरकर,संजय मावळे, पोपटभाऊ काळे,शाम तात्या काळे,बाळासाहेब आनंदराव तसेच नर्मदेहर परिवाराचे सदस्य स्थानिक नागरिक भाविक – भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleघोडेगाव येथील जनता विद्या मंदीर शाळेत राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा
Next articleनिगडाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांनी प्रोजेक्टरच्या माध्यमातून ‘चांद्रयान -३’ मोहिमेच्या लँडींगचा अनुभवला ऐतिहासिक क्षण