विश्व हिंदू परिषदच्या षष्ठी पूर्ती आणि साबाजी बुवा गणेशोत्सव मंडळाच्या ७५ व्या वर्ष पूर्तीच्या निमित्ताने फदालेवाडी येथे रक्तदान शिबीर

आंबेगाव, मोसीन काठेवाडी

विश्व हिंदू परिषदच्या षष्ठी पूर्ती आणि साबाजी बुवा गणेशोत्सव मंडळाच्या ७५ व्या वर्ष पूर्तीच्या निमित्ताने विश्व हिंदू परिषद बजरंग दल घोडेगाव प्रखंड – शाखा फदालेवाडी आणि साबाजी बुवा गणेशोत्सव मंडळ फदालेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य रक्तदान शिबिर आणि आरोग्य तपासणी शिबिर मंडळाच्या गणपतीची पूजा आरती करून फलक पूजन केले त्या नंतर प्रतिमा पूजन करून रक्तदानास सुरुवात झाली.

या प्रसंगी विश्व हिंदू परिषद भिमाशंकर जिल्हा मंत्री संतोषजी खामकर ,विश्व हिंदू परिषद भिमाशंकर जिल्हा अध्यक्ष प्रशांत काळे, विश्व हिंदू परिषद घोडेगाव प्रखंड मंत्री प्रशांतभाऊ साबळे,विश्व हिंदू परिषद घोडेगाव प्रखंड सहमंत्री सुरजभाऊ धराडे , बजरंग दल मंचर प्रखंड सहसंयोजक अमोल भाऊ शेवाळे,माऊली नाना बोऱ्हाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य जनाबाई उगले,पुरुषोत्तम फदाले, टी. एस. ग्राम. पतसंस्था व्हा. चेअरमन , भरत फदाले,ग्रामपंचायत सदस्य योगेश फदाले , श्रीकांत फदाले, संदेश फदाले , शुभम फदाले , राजेश फदाले , किरण फदाले , विश्वनाथ फदाले , रुपेश फदाले , प्रकाश फदाले , सुभाष फदाले , साहिल फदाले , सतिश बोऱ्हाडे , निलेश फदाले, अभिषेक फदाले, बाळासाहेब फदाले, अनिल फदाले,अक्षय फदाले, प्रणाल फदाले, मनोज बोऱ्हाडे,मनोज भोजने,श्याम फदाले,दत्ता फदाले,प्रयाग फदाले,रोहन फदाले , ओमकार फदाले,सागर फदाले,प्रज्वल फदाले,प्रतीक फदाले,सुजल फदाले,विजय फदाले , संदीप फदाले दत्ता फदाले , मयूर फदाले , सुशांत फदाले , विक्रम फदाले , सिद्धेश्वर फदाले,तसेच समस्त ग्रामस्थ फदालेवाडी आदींची उपस्थिती होती सदर कार्यक्रमात ५१ रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला होता. कार्यक्रम यशस्वी रित्या संपन्न झाला.

Previous articleकलासंस्कृतीच्या माध्यमातून महिलांच्या ढोल ताशां पथकास गणेशोत्सव निमित्त मागणी सर्वत्र कौतुकचा वर्षाव
Next articleस्वर्गीय कै.सखुबाई यशवंत फलके फाऊंडेशन मार्फत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सामाजिक उपक्रम