महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघाची कार्यकारणी जाहीर

दिनेश पवार:दौंड

 महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघ महामंडळाची कार्यकारणी संस्थापक अध्यक्ष अरुण थोरात यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे निवडण्यात आली यामध्ये अध्यक्ष सुभाषराव माने तर सचिवपदी आदिनाथ थोरात यांची एकमताने निवड करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघ महामंडळाची कार्यकारणी पुढीलप्रमाणे प्रमुख मार्गदर्शक ज्ञानेश्वरजी म्हात्रे शिक्षक आमदार महाराष्ट्र विधान परिषद संस्थापक अध्यक्ष अरुण थोरात,अध्यक्ष सुभाषराव माने,कार्याध्यक्ष डी एस पाटील,सचिव आदिनाथ थोरात,उपाध्यक्ष बी के नांद्रे,उपाध्यक्ष आर डी निकम,उपाध्यक्ष राजाराम देशमुख,उपाध्यक्ष एम टी घोडके,उपाध्यक्ष माया बेलसरे,सहसचिव श्नीकांत पाटील,खजिनदार एम जी मातोंडकर,सहखजिनदार माणिक दुतोंडे,सांस्कृतिक प्रतिनिधी अनिल देसाई,आरोग्य प्रतिनिधी डी एन भांडवलकर, सहल प्रतिनिधी जयदेव पाटील,कायदेविषयक प्रतिनिधी सुदाम कुंभार,अर्थ विषय प्रतिनिधी प्रविण पाटील,कार्यकारणी सदस्य अशोक देशमुख,
मार्गदर्शक जे के पाटील,अध्यक्ष महामंडळ मार्गदर्शक शांताराम पोखरकर,सचिव महामंडळ मार्गदर्शक शिवाजीराव किलकिले

Previous articleनायगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संगीता शेलार यांची बिनविरोध निवड
Next articleभक्तिमय वातावरणात सिद्धेश्वर दिंडीचे प्रस्थान