नाभीक महामंडळाकडुन राहुल दिवेकर यांचा गुणगौरव व सत्कार

योगेश राऊत , पाटस

दौड तालुक्यातील वरवंड येथे पुणे जिल्हा दुध संघाचे उपाध्यक्ष राहुल रामदास दिवेकर यांच्या वाढदिवसाचे औचीत्य साधुन दौड तालुका नाभीक महामंडाळाच्या वतीने सत्कार व गुणगौरव करण्यात आला यावेळी राहुल दिवेकर यांनी वरवंड येथील संतसेना महाराज स्तंभाचे सुशोभीकरण करण्यात येईल व समाजाचे मुलभुत प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाईल असे सांगीतले तसेच अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी वरवंडचे मा उपसपंच प्रदिप दिवेकर, आप्पासाहेब कोऱ्हाळे,रोहीदास रंणधीर नाभीक महामंडाळाचे जेष्ठ नेते सुभाष जाधव, आप्पासाहेब पंडीत अध्यक्ष गणेश साळुंके ,रमेश जाधव ,रविंद्र गायकवाड ,प्रमोद जाधव,शैलेश पंडीत,बबन जाधव, आप्पासाहेब खोमने ,नंदु पंडीत ,ह भ प लक्ष्मण पंडीत ,नागेश पंडीत ,नाथा थोरात ,सोमनाथ पंडीत ,राजेंद्र बंड,गेनबा खोमने,अक्षय पंडीत ,रफीक शेख,माऊली निढालकर उपस्थित होते अशी माहीती नाभीक महामंडाळाचे जेष्ठ नेते आप्पासाहेब पंडीत यांनी दिली

Previous articleरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्याध्यक्षपदी गणेश साळवे यांची निवड
Next articleउरुळी कांचन येथील श्रीकृष्ण मंदिरात नवरात्र महोत्सव निमित्ताने देवपूजा प्रसादवंदनचे आयोजन