दौंड पोलीस व यवत पोलिसांच्या वतीने तिरंगा रॅलीचे आयोजन

दिनेश पवार, दौंड

पुणे ग्रामीण पोलीस दौंड उपविभाग,दौंड व यवत पोलीस स्टेशनच्या वतीने दौंड शहरातून तिरंगा रॅली चे आयोजन करण्यात आले होते, या रॅलीत पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्यासह पाच अधिकारी,साठ पोलीस कर्मचारी व दहा होमगार्ड सहभागी झाले होते,

दिनांक 13 ते 15 ऑगस्ट या दरम्यान घरोघरी तिरंगा अर्थात हर घर तिरंगा हे अभियान राबविण्यात येत आहे,देश स्वतंत्र च्या अमृतमहोत्सवी वर्षात घरोघरी तिरंगा लावून हर घर तिरंगा हे अभियान राबवून अमृतमहोत्सव साजरा केला जाणार आहे, यासाठी दौंड पोलीस व यवत पोलिसांच्या वतीने जनजागृती करण्यासाठी तिरंगा रॅली चे आयोजन करण्यात आले होते.

Previous articleमारूती कुलकर्णी प्राणिमात्रांवर अफाट प्रेम असणारा माणूस – ओंकार कांचन
Next articleदौंडमध्ये गुणवंत विद्यार्थी , शिक्षक , मुख्याध्यापकांचा सन्मान