आंबेगाव तालुक्यात रेशनिंग कार्डधारकांना मागिल दोन ते तीन महिन्यांपासून अनेक अडचणीं- डॉ. निलम गावडे

घोडेगाव : –

आंबेगाव तालुक्यात रेशनिंग कार्ड ग्राहकांना मागिल दोन ते तीन महिन्यांपासून अनेक अडचणींना सामोर जाव लागत होते . युवा सेना कडे त्या संबंध तक्रारी देखील नागिरकांनी केल्या होत्या त्यामुळे आज दि.२७ जून २०२२ रोजी माननीय श्री ए . बी. गवारी नायब तहसीलदार यांच्या कडे युवती सेना मार्फत निवेदन देण्यात आल.

यावेळी युवती सेना सदस्या तसेच ग्रामपंचयात सदस्या डॉ. निलम किशोर गावडे यांनी नागरिकांची हेळसांड न थांबल्यास युवती सेना आंबेगाव च्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे सांगीतले . त्यावेळी आंबेगाव तालुक्यातील युवती सेना सदस्या माधुरी अंकुश , रूपाली अंकुश ‘, अंकिता तोत्रे , सोनाली फदाले , साक्षी फदाले उपस्थित होत्या .

Previous articleछत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त युगप्रवर्तक प्रतिष्ठाणच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप
Next articleआंबेगाव तालुक्यात कृषी संजीवनी सप्ताह