अल्प दरात रुग्णांना सेवा देणारे डॉ.रवींद्र भोळे यांना भारतरत्न डॉ ए पी जे कलाम राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

पुणे

भुतपुर्व राष्ट्रपती भारत सरकार व भारत रत्न डॉ.ए पी जे कलाम राष्ट्रीय पुरस्कार जेष्ठ समाजसेवक डॉ.रविंद्र भोळे यांना मिळाला.

त्यांच्या कामाची दखल घेउन राष्ट्रवादी कॉंग्रेस जेष्ठ नागरिकचे जिल्हा उपाध्यक्ष बाळकृष्ण काकडे यांनी जेष्ठ समाजसेवक डॉ रविंद्र भोळे यांचा शाल , श्रीफळ देऊन सन्मान केला. डॉ.रविंद्र भोळे आरोग्यसेवा केंद्र येथे सन्मानित केले.

Previous articleचालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले 22 प्रवाशांचे प्राण; शिंदवणे घाटातील घटना
Next articleमहिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून धूम ठोकणारा सराईत चोरटा जेरबंद