पत्रकार सुनिल भोसले यांना राज्यस्तरीय आदर्श समाजरत्न प्रेरणा पुरस्कार 2022 प्रदान

उरुळी कांचन

संघर्ष सामाजिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य. यांच्या तर्फे या वर्षी पासुन 2022 पुरस्काराचे अर्थात पहले वर्ष आहे. हा पुरस्कार समाजातील काही वेगळ्याच तऱ्हेची वेडी माणस उपेक्षितांसाठी झटत असतात. हे वेड ध्येयाच ,समाजसेवेच असत, आणि याचीच जाणीव ठेवून संघर्ष सामाजिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने हा पुरस्कार सुनिल ज्ञानदेव भोसले यांना प्रदान केला आहे.

सुनिल ज्ञानदेव भोसले संपादक, ते समाजात विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात. अनेक आजच्या काळात अशी उल्लेखनीय माणस मिळणे कठीण आहे .सर्वत्र सुनिल ज्ञानदेव भोसले यांचे कौतुक केले जात आहे. पुढील वाटचालीस त्यांना खूप खूप शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Previous articleमातोश्री सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने थंड पाण्याची पाणपोई
Next articleलोहगड सोसायटीच्या अध्यक्षपदी नंदा साबळे तर उपाध्यक्षपदी लक्ष्मण साबळे यांची बिनविरोध निवड