मावळ तालुका ब्लाँक काँग्रेस कमिटीच्या तालुकध्यक्षपदी यशवंतराव मोहोळ यांची निवड

पवनानगर- मावळ तालुका ब्लाँक काँग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्षपदी यशवंतराव मोहोळ यांची निवड करण्यात आली आहे.मोहोळ यांनी पक्षाचे एकनिष्ठ काम केले असुन, युवक काँग्रेस उपाध्यक्ष पद,कार्याध्यक्ष पद,तर मावळ लोकसभा मतदार संघाचे लोकसभा अध्यक्षपद भुषविले आहे.

यावेळी आमदार संजय जगताप, आमदार संग्राम थोपटे,पुणे जिल्हा बँकेचे संचालक माऊली दाभाडे, उपाध्यक्ष पै.चंद्रकांत सातकर, नगरसेवक निखिल कवीश्वर, पै.संभाजी राक्षे,सरचिटणीस रोहिदास वांळुज,प्रदेश सदस्य अँड.दिलीप ढमाले, मा.अध्यक्ष बाळासाहेब ढोरे यांच्या सह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत निवड जाहीर करण्यात आली आहे.

Previous articleजुन्नरमध्ये 19 ते 21 फेब्रुवारी दरम्यान द्राक्ष महोत्सव: सांस्कृतिक आणि खाद्य महोत्सवाची मेजवानी
Next articleपाटस ग्रामविकास फाउंडेशनचा शिवजयंती निमित्ताने सन्मान