जवळार्जून गावा मध्ये उसाला आग लागल्याची समजताच माजी आमदार अशोक टेकवडे धावले शेतकऱ्यांच्या मदतीला

अमोल भोसले,उरुळी कांचन

जवळार्जून गावा मध्ये उसाला आग लागली कळताच त्या ठिकाणी माजी आमदार अशोक टेकवडे धावले मदतीला शेतकरी ग्रामस्थान समवेत आग विजवण्यास प्रयत्न करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देताना माजी आमदार अशोक टेकवडे, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरषोत्तम जगताप यांना त्वरित संपर्क करून संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे ऊस त्वरित घेऊन जाण्या संदर्भातली चर्चा माजी आमदार अशोक टेकवडे यांनी केली.

दरम्यान माजी व्हाईस चेअरमन सोमेश्वर सहकारी साखर कारखाना सुधाकरआप्पा टेकवडे, बारामती लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अजिंक्यभैया टेकवडे, रामभाऊअण्णा राणे, जनार्धनबापू टेकवडे, माऊलीकाका टेकवडे, काळूनाना राणे, राजाभाऊ जगताप, संतोष टेकवडे, अनिल राणे, विजय टेकवडे, अनिलभाऊ टेकवडे, पत्रकार नवनाथदादा राणे, मोरे साहेब व शेतकरी बंधू उपस्थित होते.

Previous articleराजेगावमध्ये प्रहारच्या वतीने नेत्र तपासणी शिबिर संपन्न
Next articleसावरदरी गावात स्वच्छतेतून समृध्दीकडे- एक पथदर्शी प्रकल्प