दौंड शहर अल्पसंख्याक काँग्रेस कमिटीचा पदाधिकारी मेळावा संपन्न

कुरकुंभ,सुरेश बागल

दौंड शहर अल्पसंख्याक कॉंग्रेस कमिटी च्या वतीने शहर अल्पसंख्याक पदाधिकारी निवड व अल्पसंख्याक कॉंग्रेस कार्यकर्ता व पदाधिकारी मेळावा राजाबक्ष दर्गाच्या शेजारी बाजारतळ दौंड येथे घेण्यात आला .

सदर कार्येक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा अल्पसंख्याक कॉंग्रेस कमिटी चे अध्यक्ष श्री ज़मीर भाई काझी, किसान कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्री चंद्रकांत गोरे पाटील ,चाकण कॉंग्रेसचे अध्यक्ष गायकवाड , पुणे जिल्हा पर्यावरण कॉंग्रेसचे अध्यक्ष तन्मय पवार, तालुका कॉंग्रेस कमिटी चे अध्यक्ष विठ्ठल खराडे, युवक अध्यक्ष अतुल जगदाळे, शहराध्यक्ष हरेष ओझा, अल्पसंख्यक कॉंग्रेस चे तालुका अध्यक्ष मोलाभाई मुलाणी,वाहतुक कॉंग्रेस चे जिल्हाध्यक्ष मोहसिन तांबोळी तालुका उपाध्यक्ष सचिन रणदिवे,सोशल मीडिया अध्यक्ष अल्ताफ शेख, अतुल थोरात, प्रकाश सोनवणे , महेश जगदाले, निलेश बगाडे तसेच अल्पसंख्यक कॉंग्रेस कमिटी चे सर्व नूतन पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर प्रसंगी अल्पसंख्यक जिल्हाध्यक्ष जमीर भाई काझी ह्यानी सध्याच्या सरकार अल्पसंख्यक समुदाय वर केलेला अन्याय व कांग्रेस ने केलेले संविधानाचे काम ह्या बदल मार्गदर्शन केले.कार्येक्रमाचे आयोजन दौंड शहर अल्पसंख्याक कॉंग्रेस कमिटी चे अध्यक्ष रज्जाक भाई शेख ह्यानी केले .

Previous articleवीज कंत्राटी कामगारांच्या समस्या न सुटल्यास राज्य व्यापी आंदोलन छेडणार
Next articleयवतमध्ये महाराष्ट्र बँकेच्या ATM वर चोरट्यांचा डल्ला , तब्बल 23 लाखांची लुटली रोकड