दौंड मध्ये शेकडो युवकांचा शिवसेनेत प्रवेश

योगेश राऊत,पाटस

दौंड विधानसभा मतदार संघातील शेकडो युवक व शेतकऱ्यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांच्या उपस्थितीत  शिवसेनेेेेत प्रवेश केला.

अमोल शितकल,स्वप्निल वाळुंजकर,रोहीत भिसे,अमोल वणवे,सागर फाळके,सुरज बडे,सुरेश पासलकर,किशोर वाळुंजकर,शिवाजी पासलकर, चेतन पासलकर, शशिकांत सोनवणे राहुल धनवे,हनुमंत घुले, अर्जुन माकर,सौरभ माकर, शुभम बडे,राहुल शेडंगे, अनिकेत गायकवाड, शिवाजी वरघडे, ज्ञानेश्वर दळवी,कृणाल वरघडे, महेश भागवत,शाहरुख शेख, सुनील पाटणकर,अथर्व सोनवणे,विठ्ठल वरघडे,अभिजीत जाधव,गणेश दळवी,भरत दळवी, अभिजित मोरे,आर्यन शेख , प्रशांत साठे या युवक व शेतकरी बांधवांनी दौंड विधानसभा शिवसेना मध्यवर्ती कार्यालय चौफुला,दौंड या ठिकाणी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला

Previous articleतमाशा फडमालकांना विरोबा पतसंस्थेच्या वतीने आर्थिक मदत
Next articleसरपंचवस्ती येथे पोलीस चौकी सुरू करण्याची नगरसेवकांची मागणी