खालुब्रे गावातील ग्रामस्थांचा समाजासमोर नवा आदर्श

चाकण – खालुंब्रे गावातील लोकार्पण सोहळा (दि.११) रोजी पार पडला. यावेळी गावातील तरुण सहकाऱ्यांनी व ग्रामस्थांनी एक नवा आदर्श गावासमोर मांडला लोकार्पणच्या दिवशी कुठलीही जात पात न करता विविध घटकातील जोडप्यांना महापूजे साठी बसविले होते.यावेळी   जोपादेवी मंदिराच्या परीसरातील विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले.

याप्रसंगी शुभांगी व विशाल तूळवे, शोभा व संजय गाडे, संकेत व सुष्मा तावरे, चिंतामण व अंजना साळवे,जालिंदर व पुष्पा जिडगुले आदी जोडप्यांना महापुजे साठी बसविण्यात आले होते.

Previous articleशिवजगदंब प्रतिष्ठानच्यावतीने नवरात्र महोत्सवनिमित्त रक्तदान शिबिर
Next articleपहिण्याच्या नवरा सुळक्याहून नव दुर्गांना नमन: साहसी मोहीम स्त्री जन्मास समर्पित