मैदानी स्पर्धेमध्ये मदने दांपत्याची गगन भरारी

अमोल भोसले,उरुळी कांचन

येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू धनंजय मदने व मनिषा मदने यांनी मास्टर्स गेम्स् असोसिएशन पुणे आयोजित मैदानी स्पर्ध २०२१ मध्ये भाग घेतला होता.

धनंजय मदने यांना ४०० मीटर व भालाफेक या दोन्ही क्रीडा प्रकारांत सुवर्णपदक मिळवून यश संपादन केले आहे. तसेच राष्ट्रीय खेळाडू मनिषा मदने यांनी गोळाफेक व १०० मीटर या क्रीडा प्रकारात रौप्ये पदक प्राप्त केलं आहे व पुढील राज्य स्पर्धेसाठी दोघांची निवड झाली आहे.

Previous articleभाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अमर बो-हाडे यांची नियुक्ती
Next articleकोरेगाव मूळच्या महिला पोलीस पाटील वर्षा कड यांना मिळाला बंदुकीचा परवाना