मोफत लसीकरण शिबिरास नागरिकांचा विक्रमी प्रतिसाद

मोशी- भोसरीचे कार्यसम्राट आमदार महेशदादा लांडगे  यांच्या मार्गदर्शनाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सहकार आघाडी मार्फत नीलमताई हुले यांच्या प्रयत्नातून व मंगेश हिंगणे यांच्या संयुक्तरित्या आयोजित मोफत कोविड लसीकरणास सोसायटीतील व परिसरातील नागरिकांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला.दोन्ही सोसायटीतील लसीकरनास विक्रमी ६७७ जणांनी लसीकरणाचा लाभ घेतला.

या लसीकरण शिबीरास नगरसेवक वसंतभाऊ बोराटे भोसरी हॉस्पिटलचे डॉक्टर भोई यांनी भेट दिली.

आजपर्यंत सहकार आघाडी शहर उपाध्यक्ष सौ नीलमताई हुले यांच्या माध्यमातून महानगरपालिकेमार्फत मोफत रॅपिड अँटीजन टेस्टिंग RTPCR व लहान मुलांचे रेगुलर लसीकरण तसेच कोविड मोफत लसीकरण शिबिराचे मोशी,चिखली,डुडुळगाव दिघी भोसरी वेगवेगळ्या सोसायटीत आयोजन करून नागरिक construction site वर काम करणारे लेबर व मुले असे ३७०० पेक्षा जास्त लोकांना लाभ झाला आहे.लसीकरण शिबीर यशस्वी करण्यासाठी माजी महापौर राहुल दादा जाधव,सहकार आघाडीचे प्रदिपकुमार बेन्द्रे, पालिकेच्या शैलजा भावसार मॅडम, प्रभागातील युवा नेते निलेश बोराटे तसेच लक्ष्मण इंदोरे,चिट्टू पारशेट्टी, अजित वाडकर,रवि जांभुळकर ,योगेश बोराटे, विकास बोराटे, किरण ब्रम्हा , सुहास टिळेकर, शिरीष महिंदरकर, रोहन राठोड, अनिकेत बोराटे,निलेश सुकाळे, भूषण पाचर्णे,विजय महाजन, चेतन परमार,तुषार पवार, सतीश जरे,अक्षय आहेरकर, वैभव बांखीले,संदीप बोरगे, प्रशांत  कुकरेजा,राकेश देठे, राजेंद्र इंगोळे, मारुती परीट आदी पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले.

 

Previous articleराजगुरुनगरच्या गिर्यारोहकांनी मलंग गडावर फडकवला तिरंगा
Next articleकॅनॉल चाऱ्या दुरुस्त करण्याची शेतकऱ्यांची