जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाताई पानसरे यांनी वाकळवाडी गावातील विकासकामांची केली पाहणी

Ad 1

राजगुरुनगर-खेड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार श्री. दिलीपराव मोहिते पाटील तसेच कार्यक्षम जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. निर्मलाताई पानसरे यांच्या प्रयत्नातुन विविध विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत. वाकळवाडी ग्रांमपंचायत इमारत बांधण्यासाठी १२ लक्ष रुपये जिल्हा परिषद निधी मंजुर झाला होता. याकामाची पानसरे यांनी पाहणी केली.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण चांभारे , बाजार समितीचे माजी सभापती, दशरथशेठ गाडे , सुजाताताई पचपिंड , ॲड.नामदेवराव वाडेकर , ॲड. सुखदेवतात्या पानसरे ,धर्मराज पवळे , सिताराम वाळूंज , धर्मराज चौधरी , पांडुरंग कोरडे , पी. डी. पवळे , रामशेठ पवळे , बाळासाहेब गोरडे , संतोष गोरडे , महेंद्र वाळुंज , सचिन पवळे , बाबाजी कोरडे यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.